!चि. नितेश
यांचा शुभ विवाह
चि.सौ.कां.राधा
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप ( ता.खानापूर) गावचे उद्योजक व इदलहोंड ग्राम पंचायतीचे माजी सदस्य कृष्णा मल्लाप्पा कुंभार यांचे सुपूत्र चि. नितेश यांचा शुभ विवाह चि.सौ.का.राधा (लक्ष्मण बळीराम कुंभार रा. कणगला ) यांच्याशी शुक्रवारी दि.८ रोजी दुपारी १२ मिनीटानी.कणगला ( संकेश्वर)( ता.हुक्केरी) येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी वधु वराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

