! चि.सौ.कां. सुजाता !
हिचा शुभविवाह
! चि.निलेश. !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
उचवडे ( ता.खानापूर )येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बारकू बामणे यांच्या सुकन्या चि.सौ.कां. सुजाता हिचा शुभ विवाह ( चलवेनट्टी( ता. जि. बेळगाव) येथील कै.अनंत अनलगौडी). यांचे चि.निलेश यांच्याशी बुधवारी दि.२९ रोजी दुपारी १२ वाजुन ३६ मिनिटानी पिरणवाडी येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी वधू वराना आशिर्वाद देण्यासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर,माजी आमदार संजय पाटील ,भाजप नेते अँड. चेतन मणेरीकर,लक्ष्मण झांजरे,अशोक नार्वेकर, कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव य़ाशिवाय राजकीय,सामाजिक, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
