#शिव स्मारक सभागृहात आयोजन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर कुस्तीगीर संघटनेची महत्वाची बैठक बुधवारी दि.२९ रोजी दुपारी ३ वाजता खानापूर शहरातील शिव स्मारकातील सभागृहात बोलविण्यात आली.
याबैठकील तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर उपस्थित राहणार आहेत.तेव्हा खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या आजी, माजी अध्यक्ष, सर्व पदीधिकारी सर्व सदस्य तसेच तालुक्यातील सर्व कुस्ती शौकिनानी उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव व सेक्रटरी सदानंद होसुरकर यानी केले आहे.
