#खानापूर बेळगाव रोडवरील भुतनाथ डोंगर ते गव्हर्मेंट आयटीआय काॅलेज दरम्यान!
संदेश क्रांति न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर बेळगाव महामार्गावरील भुतनाथ डोंगर ते गव्हर्मेट आय टी आय काँलेज दरम्यान दुचाकीला लावलेली बॅग रस्त्यावर पडल्याने ती सा पड ले ली आहे.त्या बॅगेत चांगल्या किमतीची साडी आहे.
तेव्हा साडीची ओळख सांगुन घेऊन जाण्याचे आवाहन जन जागरणचे कार्यकर्ते एल डी पाटील यानी केले आहे.
संपर्कासाठी मोबाईल नंबर 9449938185 , यांच्याशी संपर्क साधावा.

