खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर) येथील मारूती गल्लीतील रहिवाशी श्रीमती सुनंदा अनंत पाटील ( वय .८५ ) यांचे गुरूवारी दि .५ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा , विवाहित मुलगी ,सुन नातवंडे असा परिवार आहे.
Khanapur Breaking NEWS