
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक सोसायटीचे संचालक व वड्डेबैल शाळेचे शिक्षक शिवानंद पाटील याचे वडील महादेव गणेश पाटील (बरगांव ता.खानापूर) वय.९२ याचे शनिवारी दि .२९ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
निवृत्त शिक्षक विश्वनाथ पाटील ,भाजपचे नेते महांतेश पाटील व पी एल डी बॅकेचे संचालक विरूपाक्षी पाटील याचे ते वडिल होत.