
!! ऋणनिर्देश!!
कै.सौ.याल्लुबाई मल्लू निट्टुरकर
स्वर्गवास – मंगळवार दि.05/11/2024
“विश्व निर्मिले त्या देवाने,आईची ना माया l
आई नाही तर कांहीच नाही,जन्म जातो वाया ll
तळ हाताचा केला पाळणा, जिने ममतेचा केला दोर l
आई माझी देवाधिकाहूनी थोर “
आई…तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो!
हीच ईश्वर चरणी प्रार्थणा!
——— ——————————– ——————————-
पती: श्री.मल्लू शंकर निट्टूरकर
माजी उपाध्यक्ष ग्राम पंचायत गर्लगुंजी.
मुलगा : श्री नंदकुमार मल्लु निट्टुरकर
तालुका अध्यक्ष,बजरंग दल खानापूर.
सून:सौ.अनुराधा नंदकुमार निट्टुरकर
विद्यामान सदस्य ,माजी अध्यक्षा,ग्राम पंचायत,गर्लगुंजी .
मुली:
सौ.नंदिनी विलास कदम. (मन्नूर ता.बेळगांव)
सौ.आस्मिता दत्ताराम शिवठनकर.
( हारुरी,ता. खानापूर.)
नातवंडे :
प्राप्ती,शिवदत्त,श्रीहरी,स्नेहल,ओमकार,
सचिन.
समस्त निट्टूरकर परिवार गर्लगुंजी.ता.खानापूर.