बैठकीत ता.प.,जि.प. निवडणुकीची तयारी व इतर विषयावर चर्चा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील सहा जिल्हा पंचायत व वीस तालुका पंचायत निवडणुकी संदर्भात त्याच बरोबर प्रत्येक विभागावर उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाच्यावतीने मंगळवारी दि.१३ आँक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता रायगड निवासस्थानी दुर्गानगर खानापूर ये थे माजी आमदार व एआयसीसी सचिव डाॅ.अंजली निंबाळकर यानी बैठक बोल वि ली आहे.बैठकीला खानापूर तालुका ब्लाँक काॅग्रेस अध्यक्ष , पदाधिकारी, नेते , कार्यकर्ते तसेच हितचिंतकानी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.