#खानापूर भाजपचे मंडळ उपाध्यक्ष व शहर अध्यक्ष अँड.चेतन मणेरीकर सह अनेकानी दिले निवेदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील जुन्या बसस्थानका
पर्यत गेल्या ५० वर्षाहुन अधिक काळ सर्व बसेस थांबविण्याची सुविधा उपलब्ध होती.मात्र खानापूरआगारव्यवस्थापकानी
अलिकडेच विविध कारणे देत दुनिया बसस्थानकावर बस थाबण्याचे बंद केले आहे.याचा परिणाम जेष्ठ नागरिक,
महिला,विद्यार्थी ,अपंग व्यक्ती आदीना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे लागलीच जुन्याबसस्थानका पर्यत सर्वच बेस थांबविण्याच्या सोय करावी.असा निर्देश संबधित खानापूर आगार व्यवस्थपकाना द्यावा.अशा
मागनीचे निवेदन जिल्हा पालक मंत्री सतीश जारकिहोळी याना देण्यात आले.
त्याच बरोबर हेस्काॅम कार्यालयापासुन ते मल प्रभा नदीच्या पुलापर्यत सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने सुरू असलेले सुमारे ३००मीटर अंतरच्या आर सी सी रस्त्याचे काम ठेकेदार श्री कागळ अर्धवट ठेवले आहे.
त्यामुळे खानापूर शहरासह, करंबळ, नंदगड, लोंढा तसेच तालुक्यातील इतर गावच्या नागरीकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा अर्ध वट असलेले काम लागलीच सुरू करून नागरी कांची गैर सोय दुर करावी.अली मागणी सोमवारी दि.५ रोजी खानापूर येथील लोकमान्य भवनात आयोजित प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रमात जिल्हा पालक मंत्री सतीश जारकिहोळी याना खानापूर भाजपाचे मंडळ उपाध्यक्ष तथा खानापूर शहर अध्यक्ष अँड.चेतन मनेरीकर, भाजप नेते राजेद्र रायका,भाजप नेत्या सौ धनश्री सरदेसाई,आदित्य कलाल,अप्पू बाळकट्टी त्याचबरोबर खानापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.