संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
असोगा ( ता. खानापूर ) येथील प्रसिध्द शेतकरी पुंडलिक नागो मिसाळ ( वय.६८ ) याचे गुरूवारी दि.१ आँक्टोंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी सात कर्ते चिरंजीव,एक विवाहित मुलगी , सुना नातवंडे असा परिवार आहे.
असोगा येथील भाजपचे बुक कार्यदर्शी वीरेंद्र उर्फ विलास मिसाळ यांचे ते वडील होत.