संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेळगांव निवासी परम पूज्य गुरू देवता श्रीकलावती माता यांच्या कृपाशिर्वादाने व श्री हरिमंदिर अनगोळ बेळगांव येथील भक्तीमंडळींच्या मार्ग दर्शनाखाली ” परम पूज्य आईचा ऋषि पंचमी वाढदिवासाचा उत्सव श्री हरिमंदिर लक्ष्मीनगर खानापूर ये थे मंगळवारी दि. ८ सप्टेंबर ते सोमवारी दि.१४ सप्टेंबर पर्यत साजरा होत आहे.
उत्सवातील कार्यक्रम!
*प्रतिदिनी सकाळी ७ ते८.३० ऋषीपंचमी
प्राप्त:स्मरण भजन,
*प्रतिदिनी सकाळी १० ते १२ ऋषीपंचमी
दुपारचा कार्यक्रम व परपुज्य आईचे चरित्र वाचन .
*प्रतिदिनी सायंकाळी ४ते५३०ऋषीपंचमी
स्यायंस्मरण भजन व परम पूज्य आईचे चरित्र वाचन ,
*प्रतिदिनी रात्री ८ ते ९.३० ऋषीपंचमी रात्रीस्मरण भजन व परमपूज्य आईचे चरीत्र वाचन,
*प्रतिदिनी सकाळी ६ ते रात्री १० पर्यत भगिनीसाठी व रात्री १० वाजता ते सकाळी ६ पर्यत बंधुसाठी अखंड नामस्मरण ,
*मंगळवारी दि १६ रोजी पहाटे ४ ते ६
यावेळेत परमपूज्य आईच्या वाढदिवसाचा
कार्यक्रम त्यानंतर सकाळी ७ ते ८.३० यावेळेत गुरूमायगुनगाण होऊन या
उत्सावाची सांगता होईल,तरी या कार्यक्रमाला बाळगोपाळ व बंधुभगिनीनी लाभ घ्यावा.अशी विनंती श्री सिध्द कला विश्वस्त मंडळ खानापूर यानी केली आहे.
