संदेश क्रांती न्यूज:

खानापूर प्रतिनिधी
युवा नेते तसेच खानापूर तालुका विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष त्याच बरोबर मन मंदिर सौहार्द सोसायटीचे संस्थापक, अध्यक्ष व आमदार विठ्ठल हलगेकर यांचे उजवा हात व कट्टर समर्थक व स्वातंत्र्य सैनिक दत्त पाटील सन्नहोसुर यांचे नातू श्रीमान भऱमाणी पाटील यांचा आज मंगळवारी दि १ सप्टेंबर वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुक्यातील राजकीय,शैक्षणिक, व सामाजिक क्षेत्रातील नेते , कार्यकर्ते, मित्रपरिवार व हित चिंतक आदीच्याकडुन श्री भरमाणी पाटील यांच्या वर वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव!