खानापूर प्रतिनिधी
कबनाळी ( ता.खानापूर ) गावच्या जुन्या पिढीतील महिला सीताबाई परशराम हुळनकर (वय. ११० वर्षे) यांचे रविवारी दि. २६ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्याच्या पश्चात तीन मुलगे, ४ मुली, सुना, जावई ,नातवंडे,पणंतवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी ८.३० वाजता होणार आहेत.