खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील स्टेशन रोड येथील रहिवासी सौ.सीमा प्रभाकर देसाई ( वय.४९) याचे गुरूवारी दि.२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पती, दोन मुली,दीर,जाऊ असा परिवार आहे.
त्यांची अंत्यविधी शुक्रवारी दि २४ रोजी दुपारी १ वाजता खानापूर येथील मोक्षधाम स्मशानभुमीत होणार आहे.
भाजप नेते वसंत देसाई यांच्या त्या भावजयी होत.