#एक वाढदिवस ३७ व्या लग्नाचा, तर दुसरा वाढदिवस (बाळाचा)शार्वीचा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
झाडअंकले (ता.) येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठे नेते व खानापूर कुस्तीगीर संघटनेचे सेक्रेट्ररी सदानंद परशराम होसुरकर यांच्या ३७ व्या लग्नाचा वाढदिवस साधेपणाने केक कापून मोठ्या आनंदाने साजरा
करण्यात आला.
यावेळी सदानंद होसुरकर व सौ सुमित्रा होसुरकर याना मुले विनायक होसुरकर, विक्रम होसुरकर, मुलगी सौ.मनीषा पाटील,जावई धुळाप्पा पाटील,व नातवंडे
आदीनी त्यानी पुढील आयुष्याला शुभेच्छा देऊन ३७ वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
#शार्वी जयराज चापगावर हिचा तिसरा वाढदिवस साजरा!
नागुर्डा गावच्या जयराज चापगावकर यांची कन्या कुमारी शार्वी जयराज चापगावकर हिचा सोमवारी दि.१५ जुन रोजी तिसरा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात. आला.
यावेळी बालगोपाळा समवेत शार्वी हिने केक कापून वाढदिवस साजरा केला.यावेळी आई वडीलानी औक्षन करून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या.
