संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मुळचे बरगाव( ता. खानापूर ) गावचे व गोवा येथील जल संसाधन माजी कार्यकारी अभियंते अनंत पिराजी कडोलकर ( वय. ७०)याचे शुक्रवारी दि.१२ रोजी निधन झाले. त्याच्यावर पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे,भाऊ असा परिवार आहे.
त्यांची अंत्यविधी शनिवारी दि.१३ रोजी दुपारी दोन बरगाव ( ता. खानापूर) ये थे होणार आहे.