अनंत
यांचा शुभविवाह
चि.सौ. कां.अनिता
खानापूर प्रतिनिधी
मौजे उचवडे ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र व. माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बारकू बामणे यांचे सुपूत्र चि.अनंत यांचा शुभ विवाह ( आदिनाथ ह.बोंजुर्डेकर मु.उचवडे ) यांची कन्या चि.सौ.कां.अनिता हिच्याशी मंगळवारी दि.२१ रोजी दुपारी १२ वाजुन २५ मिनिटानी उचवडे ( ता.खानापूर) येथे मोठ्या थाटात पार पडला.
यावेळी वधुवराना आशिर्वाद देण्यासाठी राजकीय , सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.