संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील शिवस्मारकात उद्या रविवार (दि.12) रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे संत गोरा कुंभार पुण्यतिथी साजरी करण्याबाबत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाच्या पदाधिकार्यासह समन्वयकांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन अध्यक्ष भैरु कुंभार यांनी केले आहे.
