“”अँड.चेतन मणेरीकर यांचा भाजप पक्षाच्यावतीने वाढदिवस साजरा”
संदेश क्रांती न्यूज :
असोगा ( ता. खानापूर ) गावचे सुपुत्र, प्रसिद्ध वकील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खानापूर भारतीय जनता पार्टीचे नूतन उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने भाजप पक्षाच्या कार्यालयात वाढदिवस मोठ्यउत्साहात पार पडला.
या वेळी भाजप पक्षाच्यावतीने तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप यांच्याहस्ते शाल , पुष्पहार व पेढे भरून वाढदिवस साजरा केला.व त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप पक्षाच्या नेत्यानी भाजपचे उपाध्याक्ष व अँडव्होकेट चेतन मणेरीकर यांच्या कार्यबद्दल गोड कौतुक करत खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व राजकीय नेतेमंडळींशी ते उत्तम समन्वय साधतात. भारतीय जनता पार्टीच्या नेतेमंडळींशी, कार्यकर्त्यांशी, सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. असे विचार व्यक्त केले.
या वेळी सत्काराला उत्तर देताना भाजपचे उपाध्यक्ष व अँडव्होकेट चेतन मणेरीकर यानी कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी भाजप न
या वेळी प्रास्ताविक भाजप प्रधान कार्यदर्शी मल्लापा मारीहाळ यानी केले. तर आभार सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी यानी मानले.
