शनिवारी दि.२८ फेब्रूवारी ते दि.८ मार्च!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
डॅड्स गिफ्ट क्रिकेट स्पर्धा २०२६ खानापूर तालुका ग्राम पंचायत मर्यादित फूल स्पीच क्रिकेट स्पर्धा ये आयोजन दि.२८ फेब्रूवारी ते ८ मार्च २०२६ पर्यत माऊली क्रिकेट ग्राऊंड माडीगुंजी ( ता. खानापूर )ये थे किरावळे येथील चंद्रकात कृष्णा घाडी यांच्या सौजन्याने होणार्या क्रिकेट स्पर्धेतील विजयी संघाना पहिले बक्षिस ५१ हजार रूपये,व दुसरे बक्षिस २५ हजार रूपये याशिवाय बेस्ट बाॅलरसाठी कॅश प्राईज व ट्राॅफी,बेस्ट बॅटस्मन साठी कॅश प्राईज व ट्राॅफी,मॅन आँफ दि सेरीज साठी सायकल व ट्राॅफी,इव्हरी मॅन आँफ दि सेरीजसाठी ट्राॅफी देण्यात. येणार आहे.
याक्रिकेट संघात ३२ संघाचा सहभाग राहणार आहे.तर ८ ओव्हर असुन प्रवेश फी ३५०० रूपये आहे.तरी इच्छुक क्रिकेट संघानी संपर्कासाठी मोबाईल नंबर 7975968445 उमेश लोहार , 7996142474अनुज वीर यांच्याशी संपर्क साधावा.
