संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
भालके बी.के.( ता.खानापूर ) येथील श्रीकलमेश्वर महाशिवरात्र उत्सव निमित्त रविवारी दि.१५ फेब्रूवारी रोजी रात्री श्री कलमेश्वर तरूण नाट्य मंडळ भालके बी.के
यांच्यावतीने बदला सुडाचा हा नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी विविध मान्यवर नाट्यप्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
