संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
झाड अंकले ( ता.खानापूर ) येथील जेष्ठ नागरिक हभप यशवंत नागो खांबले ( वय. ८७) यांचे आज बुधवारी दि.७ रोजी पहाटे निधन झाले.
त्याच्या पश्चात दोन मुलगे, सुना, दोन बहिणी , नातवंडे असा परिवार आहे.
त्याच्या अंत्यविधी आज दुपारी दोन वाजता झाड अंकले स्मशान भूमीत होणार आहेत.