संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील काही गावांत हेस्काॅम खात्याकडुन दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज सोमवारी दि. २० रोजी दुपारी १ ते ५.३० यावेळेत खानापूर श हरा सह तालुक्यातील काही गावातील वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.
यामध्ये खानापूर शहरीसह शिवाजी नगर, कोर्ट परिसर, हलकर्णी, औद्योगिक वसाहत, रू मे वा डी, वतोळी,मोदेकोप,नागुर्डा, राम गुर वा डी, अंबोळी, हर सन वा डी,असोगा,नेरसा,अशोकनगर,मणतुर्गा , शेडेगाळी,हेम्माडगा,कौंदल ,देवलती, बिदरभावी,गर्लगुंजी,तोपिनकट्टी, बरगांव ,निडगल,दोड्डहोसुर,सन्नहोसुर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल,यडोगा, बल्लोगा, जैनकोप, गांधीनगर, झाडनावगा, लाल वा डी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, कारलगा, शिरोली,चाप गांव,नागरगाळी, कुंभार्डा, घोटगाळी, मुंडवाड, तारवाड, माडीगुंजी मोहिशेत, वाटरे, के.एच.शिंदोळी, सावरगाळी,आ बे वा डी, तिओली, ढोकेगाळी, आदी गावात सोमवारी दुपारी १ ते सायंकाळी ५.३० यावेळेत वीज पुरवठा खंडीत होणार आहे.तेव्हा नागरी कां नी सहकार्य करावे. असे आवाहन हेस्काॅम खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
