संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जांबोटी ( ता.खानापूर ) येथील श्री मंजुनाथ देवस्थानाचे प्रमुख अरूण महाराज कणगुटकर यांच्या मातोश्री श्रीमती राधाबाई गोविंद कणगुटकर ( वय.१०५ ) यांचे आज गुरूवारी दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वृध्दपकाळीन निधन झाले.
त्याच्या पश्चात तीन मुलगे दोन मुली ,सुना , जावई , नातवंडे, पणंतवंडे असा परिवार आहे.
त्याच्या अंत्यविधी आज गुरूवारी सायंकाळी ४ वाजता हो मार आहेत.