#ग्राहकानी सकाळी ११ ते १.३० वाजेपर्यत हेस्काॅम कार्यालयात हजर राहावे!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर हेस्काॅम कार्यालयात प्रत्येक महिण्याच्या तिसर्या शनिवारी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
त्याप्रमाणे उद्या शनिवारी दि. २० रोजी सकाळी ११ ते दुपारी १. ३० वाजेपर्यत ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी खानापूर शहरासह तालुक्यातील ग्राहकानी ग्राहक बैठकीला उपस्थित राहुण आप लिया तक्रारी मांडव्यात.व तक्रारीचे निरसन करून घ्यावे.असे आवाहन कार्यकारी अभियंत्यानी केले आहे.


