संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्यावतीने शेतकर्याच्या मका, ऊस, भात, आदी पिकांच्या प्रश्नावर कांग्रेस सरकार मुख्यमंत्री सिध्दरामया यांच्यानेतृत्वाखाली सरकार अपयशी ठऱल्याचा आरोप करत मंगळवारी दि.९ रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौधला घेराव घालुन आंदोलनात सहभागी झालेले खानापूर तालुक्यातील मणतुर्गा भागाचे भाजप युवा नेते गजानन पाटील व इतर नेता मंडळी उपस्थित होती.
