संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
करंबळ (ता. खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शिक्षिका मुळच्या दोडहोसुर गावच्या व सध्या राहणार समर्थनगर खानापूर येथील सौ.गीता एस.पाटील ( वय ४६) यांचे गुरूवारी दि.४ रोजी हृदविकाराने निधन झाले.
दोड्डहोसुर गावचे शिक्षक डी पी पाटील यांच्या त्या पत्नी होत.
त्यांची अंत्यविधी शुक्रवारी दि ५ सप्टेबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मुळगावी दोडहोसुर येथे होणार आहेत.