#पाटील कुटूंबाकडुन शुभेच्छा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सन्नहोसुर ( ता. खानापूर ) गावचे रहिवाशी दतु कलापा पाटील यांचा ९५ वाढदिवस सन्नहोसुर निवासस्थाना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जुन्या काळातील व्यक्तीमत्व असलेले दत्तू पाटील हे काहीकाळ मुडेवाडी(ता.खानापूर )
येथे शिक्षकी सेवा केली.त्याच बरोबर स्वातंत्र्य लढात ही त्यानी तितक्याच तळमळीने सहभाग घेतला होता. जुन्या काळातील दत्तू पाटील यानी आपल्या जीवनात अनेक अनुभव अनुभवले आहेत.
त्यांच्या ९५ व्या वाढदिवसा दिवसानिमित्त पाटील कुटूंबीयाकडुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.
त्यांचे तीन कर्ते चिरंजीव , एक मुलगी,
सुना , आठ नातू,पाच नाती तसेच पणंतवडे असा मोठा परिवार आहे.
खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष व सामाजिक नेते भरमानी प्रकाश पाटील यांचे ते आजोबा होत.
त्याना पाटील कुटूंबाकडून लाख लाख शुभेच्छा!

# शुभेच्छूक :
- मुलगे : श्री प्रकाश ,श्री.अर्जून,श्री.रमेश
- मुलगी,सुना ,नातवंडे,पणंतवंडे समस्त पाटील परिवार सन्नहोसूर .
नातू : श्री. भरमाणी प्रकाश पाटील .
अध्यक्ष: खानापूर विकास आघाडी व सामाजिक नेते खानापूर.