
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कौंदल ( ता.खानापूर ) येथील रहिवाशी व ग्राम पंचायत सदस्य ,भारतीय जनता पार्टीचे नेेते उदय नारायण भोसले यांच्या मातोश्री श्रीमती सुभद्रा नारायण पाटील (वय ७९) याचे रविवारी दि.८ रोजी सकाळी ७ वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा,सहा विवाहित मुली,सुन ,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे अत्यंसंस्कार आज रविवारी संध्याकाळी ४ वाजता कौंदल स्मशान भुमीत होणार आहे.