
स्पर्धा तीन गटामध्ये होणार!
संदेश क्रांंती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रुप एज्यूकेशन सोसायटी संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर सालाबाद प्रमाणे यंदाही शनिवारी दि १४ सप्टेंबर रोजी मॅरेथाॅन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
मॅरेथाॅन स्पर्धेची माहिती पुढील प्रमाणे.
१४ वर्षाखालील मुला मुलीसाठी ३ कि.मी.अंतर !
बक्षिसे अनुक्रमे२५००रू,२०००रू,१५००रू
व पुढील ५ उतेजनार्थासाठी बक्षिस ५०० रू
१७.५ वर्षाखालील मुला मुलीसाठी ५ कि.मी अंतर!
बक्षिसे अनुक्रमे ३००० रू,२५०० रू,२२५० रू,व पुढील ५ उत्तेजनार्थसाठी ५०० रू बक्षिस.
१७.५ वर्षापेक्षा जास्त खुल्या गटा साठी १० कि.मी. अंतर
बक्षिसे अनुक्रमे ५००० रू,३००० रू,२००० रू., व पुढील ५ उत्तेजर्नाथासाठी ५०० रू.बक्षिस.देण्यात येणार आहेत.
तरी स्पर्धकानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन आयोजकानी केले आहे.