संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) येथील रहिवाशी रेणुका लक्ष्मण करंबळकर ( वय.७९ ) याचे बुधवार दि २७ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .
त्याच्या पश्चात पती ,मुलगा ,मुली,सुन ,नातवंडे असा परीवार आहे.
निवृत्त ग्राम पंचायत सेक्रेट्ररी लक्ष्मण करंबळकर यांच्या त्या पत्नी होत.
तर खानापूर माॅडेल मराठी शाळेचे शिक्षक हणमंत करंबळकर यांच्या त्या मातोश्री होत.