महाप्रसादाचे आयोजन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पोलिसस्थानकात सालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त गणेशमुर्तीचे पुजन करण्यात आले.
यावेळी सीपीआय मंजुनाथ नाईक यांच्या याच्याहस्ते गणेश मुर्तीचे पुजन करण्यात आले.
यावेळी गणेशाच्या आरती म्हणून तीर्थप्रसाद वाटण्यात आला.
सोमवारी दि ९ सप्टेंबर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
पोलिस स्थानकातील गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाला खानापूर शहरासह तालुक्यातील हजारो भाविकानी महाप्रसादासाठी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला.