संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका भाजपचे युवा नेते व माजी
खानापूर शहर अध्यक्ष श्री सुनिल नायक यांचा आज शुक्रवारी दि.१६ रोजी खानापूर तालुका भाजपच्या वतीने व विविध संघ संघटनाच्यावतीने वाढदिवस साजरा होत आहे.
खानापूर शहर भाजपचे माजी शहर अध्यक्ष व विद्यामान खानापूर रेल्वे स्थानक सुधारणा समितीचे सदस्य असुन तेखानापूर रेल्वे स्टेशनच्या प्रगतीसाठी नेहमीच कार्यरत आहेत.
सुनिल नायक हे पौराहित्य म्हणून कार्य करतात.त्याच्यातुन वेळ काढुन त्यानी खानापूर शहर भाजपा माजी शहर अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत भाजप पक्षाचे कार्य केले आहे.भाजप पक्षाबदल दांडगी तळमळ त्यामुळे खानापूर तालुक्यात भाजप पक्षाचे कोणता ही कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व पुढाकार घेऊन करतात, त्यामुळे भाजप पक्षात ते सर्वाचे प्रिय नेता म्हणून परिचयाचे आहेत.
भाजप युवा नेते सुनिल नायक हे समाज सेवेसाठी नेहमीच आ ग्रे सर असतात, त्यामुळे ते धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात तसेच गरजू लोकाना नेहमीच मदतीचा हात पुढे करतात.
त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याना भाजप पक्षाच्या व कुटूंबाच्यावतीने लाख लाख शुभेच्या!