
# प्रोबेशनरी आय.ए.एस.अधिकारी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी पद गेल्या दोन महिण्यापासुन विलास राजू यांची उचल बांगडी झाल्याने पद रिक्त होते.
त्याजागी प्रोबेशनरी आय ए.एस अधिकारी दिनेशकुमार मीना यांनी बुधवारी दि १३ रोजी खानापूर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली.
यावेळी तालुका पंचायतीच्या सहाय्यक संचालिका रूपाली बदकुंद्री,विजया कोथिन ,सहाय्यक लेखापाल एस सी जलगेरी यांच्यासह तालुका पंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रोबेशनी आय.ए.एस अधिकारी दिनेशकुमार मीना यांचे पुष्पगुच्छ देऊण स्वागत करण्यात आले.