
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सिंगिंनकोप (ता.खानापूर ) गावातील रहिवासी बाळकृष्ण दत्तात्रय कुंभार (वय ६० ) यांचे शुक्रवारी दि २ मे रोजी सकाळी ९.३० वाजता दुःखद निधन झाले.
त्याचा पश्चात दोन मुलगे ,एक मुलगी, सुन नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता सिंगिंनकोप येथे होणार आहे.