
महाप्रसादाचा लाभ घ्यावा.!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
फुलेवाडी (डुक्करवाडी ) ( ता. खानापूर )
येथील श्री सार्वजनिक गणेश मंडळ फुलेवाडी येथे सोमवार दी. १६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या वर्षी ह्या मंडळाचे २१ वे वर्ष पूर्ण झाले असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या वर्षीची जी गणेश मूर्ती आहे ती मूर्ती विघ्नहर्ता ग्रूप फुलेवाडी ह्या ग्रूपन सुंदर अशी १२ फुटाची मूर्ती मंडळाला दिली आहे. व स्वतः सुंदर असे डेकोरेशन सुध्दा केले आहे. यामधे. सुभाष कुंभार, संतोष कुंभार , सागर कुंभार, संदीप कुंभार, सुनील कुंभार, पुंडलिक कुंभार, राहुल कुंभार, सचिन कुंभार, वेंकट कुंभार, जोतिबा कुंभार, सुनील कुंभार, विनायक कुंभार, गणपती कुंभार, साईश कुंभार, प्रवीण कुंभार, विठल चापगवकर, पंकज कुंभार, गणपती कुंभार, संकेत कुंभार, विनायक कुंभार ह्या सर्व विघ्नहर्ता ग्रुपचे सहकार्य लाभले.
सर्व गणेश भक्तानी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले.