
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेकवाड ( ता खानापूर ) येथील सामाजिक कार्यकर्ते व बेकवाड प्राथमिक कृषीपतीन सोसायटीचे माजी सेक्रेटरी ह भ प नामदेव बाबुराव पाटील( वय ८० ) यांचे रविवार दि.८ रोजी सकाळी सात वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे,चार मुली,चार भाऊ, भावजया एक बहीण नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्याच्या अंत्यविधी रविवारी सायंकाळी चार पर्यंत होणार आहे व रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी आठ वाजता होणार आहेत.