
फक्त ३० विद्यार्थ्यासाठी प्रवेश !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील समाजसेवक श्री
आर आय.पाटीलसंचालित पी.डब्ल्यू.डब्ल्यू.संस्थेच्या २००३ सालापासुन सुरू असलेल्या डाॅ.शशिधर मालकारड्डी पॅरामेडीकल काॅलेजसाठी सन २०२५ -२६ साला करीता प्रवेश सुरू आहे.
केवळ ३० विद्यार्थ्यासाठी जागा राखीव आहेत.
काॅलेजची वैशिष्ठे !
- स्वंयरोजगार व १००टक्के उद्योगासाठी अभ्यासक्रम .
- मॅनेजमेंट कोट्यामध्ये या वर्षासाठी कॅरीओवर व्यवस्थेमुळे ३० जागासाठी प्रवेश प्रारंभ
- खानापूर सरकारी १०० बेड दवाखाण्यात प्रॅक्टीकल क्लासेस घेतले जातील.
- आम्ही ४०० हुन अधिक विद्यार्थ्याना विविध रूग्णालयामध्ये नोकरी दिली आहे.
कोर्स – डिप्लोमा इन क्षकिरण तंत्रज्ञान (DMIT)
एक्सरे तंत्रज्ञ व ज्युनिअर रेडीओग्राफर.
विषय – अल्ट्रासोनोग्राफी ,सी.टी.स्कॅन.,डिजीटल एक्सरे.
# कालावधी – एस एस एल सी पास ३ वर्षे. व पी.यु.सी सायन्स पास २ वर्षे.
कोर्स – डिप्लोमा इन नेत्र तंत्रज्ञान (D.Opth)
नेत्र तंत्रज्ञ.
विषय – नेत्र रोगाचें लेसर चिकित्सा चष्मा संबधित इत्यादी.
कालावधी – एस एस एल सी पास ३ वर्षे. पी.यू.सी .सायन्स पास २ वर्षे.
तरी इच्छूक विद्यार्थ्यानी मोबाईल नंबर ९१- ७३५३७८४३०१. स्थळ दुसरा मजला मणेकरी बिल्डिंग स्टेट बॅकेच्या बाजुला गोवा बेळगाव रोड. खानापूर .