
#आशिर्वाद हाॅस्पिटल ,श्री आर्थो व ट्राॅमा युनिट तसेच खानापूर डाॅक्टर्स असोसिएशन वतीने आयोजित!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील रेल्वेस्टेशन रोड वरील आशिर्वाद हाॅस्पिटल येथे दि.१ जुन रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यत आशिर्वाद हाॅस्पिटल ,श्री आँर्थो आणि ट्राॅमा सेंटरचे युनिट तसेच खानापूर डाॅक्टर्स असोसिएशन यांच्यावतीने मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
#आशिर्वाद हाॅस्पिटलकडुन विविध सुविधाचे व योजनाचे मार्गदर्शन!
सुविधा :
हाडे व सांधे फँक्चर शस्त्रक्रिया, पाठदुखी व मणक्याची शस्त्रक्रिया,सामान्य शस्त्रक्रिया,सामान्य औषध,अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग ,डेकेअर उपचार,डिजिटल एक्सरे,ईसीजी,प्रयोग शाळा,फाॅर्मसी, रूग्णवाहिका सेवा आदी.
योजना:
यशस्विनी आरोग्यसेवा,धर्मस्थळ आरोग्य सेवा,आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटक, बीपीएल,एपील कार्डधारकासाठी हरिश योजना,अपातग्रस्थासाठी योजना आदी.
तरी याशिबीराचा लाभ घ्यावा .असे आवाहन आशिर्वाद हाॅस्पिटल,श्री आर्थो व ट्राॅमा युनिट तसेच खानापूर डाॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.