
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील रहिवाशी श्रीमती उर्मिला उमाकांत वाघधरे निवृत्त पीडब्ल्यूडी कर्मचाकी ( वय ७४) यांचे बुधवारी दि.२८ रोजी पहाटे वाजता हृदयविकाराने निधन झाले .
त्याच्या पश्चात पती,मुलगा,सुन ,असा परीवार आहे
आज मलप्रभा नदी घाटावर दुपारी १२ .३० वाजता अंत्यविधी होणार आहे.