#बक्षिसांची खैरात!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
करंबळ (ता. खानापूर) येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने उद्या गुरूवारी दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता गणेशोत्सवाचे औचित्य साधुन भव्य खुल्या डान्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
विजयी स्पर्धकानी बक्षिसे अनुक्रमे ८००० रूपये, ६००० रूपये, ५००० रूपये, ४०००रूपये,३००० रूपये,२००० रूपये, १५०० रूपये, १००० रूपये अली एकूण ८बक्षिसे देण्यात येणार आहेत. संपर्कासाठी मोबाईल नंबर ८४९७०६४०४२, व ७०२२३८७१६३ दिला आहे.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकानी भाग घ्यावा.असे आवाहन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.