संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील अमृत नगर येथील रहिवासी शशिकला भरमू पाटील ( वय. ६५) यांचे शनिवारी दि.१२ सप्टेंबर रोजी निधन झाले.
त्याच्या पश्चात पती, दोन विवाहित मुलगे,दोन विवाहित मुली, नातवंडे , जावई असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवारी दि १४ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार आहे.
माजी सैनिक भरमू पाटील यांच्या त्या पत्नी होत.