संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
निडगल ( ता. खानापूूर) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत उद्या शनिवारी दि.२७ रोजी शाळेचे कन्नड शिक्षक एस.एल.कंबळीमठ,हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले.तर ओ. एन .मादार यांची बढती निमित्त बदली झाल्यानिमित्त तर पी. डी. कुंभार यांची निडगल शाळेत बढती निमित्त रूजू झाल्यानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
तेव्हा सत्कार समारंभाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा सुधारणा समिती ,आजी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
