#अध्यक्षपदी कृष्णा चोर्लेकर यांची एकमताने निवड!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
आंबोळी ( ता. खानापूर ) येथील सरकारी प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या एस डी एम सी कमीटीची निवड गुरूवारी दि.११ रोजी बिनविरोध पार पडली.
यावेळी बैठकीत एस डी एम सी कमिटीची निवड बीनविरोधात होण्यासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्वानुमते एस डी एम सी कमिटी बीनविरोध्दात करण्यात आली.
तर एस डी एम सी कमिटीच्या अध्यक्षपदी कृष्णा रा.चोर्लेकर याची सर्वानुमते एकमतीने निवड करण्यात आली.
यावेळी सदस्य अरूण पाटील,दीपक शास्त्री,रामचंद्र पाटील,शंकर शास्त्री ( निलावडे ग्राम पंचायत),तुकाराम शास्त्री सागर नाईक,बाळू नाईक आदी उपस्थित होते.
