# ऋणनिर्देश!
कै.सौ.निर्मला गावडु पाटील .
मृत्यू.दि.१९-०४-२०२६.
“तुझ असण आमच्यासाठी सर्व काही होते,आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते.आज सर्व काही असण्याची जाणीव आहे.परंतु तु नसणं ही मोठी उणीव आहे.”
तु आमच्यातुन जाऊन बारा दिवस झाले.एक क्षण ही तुज्या आठवणी शिवाय गेला नाही.तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थणा!
” या दु:खद प्रसंगी आमचे नातेवाईक,आप्तेष्ट, मित्रमंडऴी,राजकीय नेते आदीनी प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष ,फोनव्दारे भेटून आमचे सांत्वन केले.आमचा दु:खभार हलका केला.त्या सर्वाचे आम्ही ऋणी आहोत.”
—––––—–—————़़———-
पती-श्री.गावडू रवळू पाटील.
मुलगे: श्री.महादेव गावडू पाटील,
“. श्री विशाल गावडू पाटील
सुन : सौ.संतॊषी विशाल पाटील
मुली: सौ. वैशाली अनंत पाटील ( गुंडपी)
सौ.सुष्मा पुंडलिक दळवी,(निट्टूर)
नातवंडे: कु.सान्वी,विरा,अनुराधा,अदिति,श्रीशा,
श्रध्दा व समस्त पाटील परिवार मणतुर्गा ( ता.खानापूर )