संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बेकवाड ( ता. खानापूर ) येथील ग्राम दैवत श्री कलमेश्वर मंदिरात अक्षय तृतीय दिवशी सकाळी ६ .४५ ते ७.५ यावेळेत शिवलिंगावर अर्ध नटेश्वर सूर्यकिरण हा सोहळा पहावयास मिळाला आहे.
हा सोहळा अजुन काही दिवस पहावयास मिळणार आहे.
या सोहळ्याचा भक्तानी लाभ घेतला.

