#सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरासह काही भागात आज रविवारी दि.१ मार्च रोजी सकाळी १० वाजल्या पासुन सायंकाळी ४ वाजे पर्यत दुरूस्तीसाठी वीज पुरवठा खंडीत होणार आहे.
खानापूर शहरातील घोडे गल्ली,चिरमुरकर गल्ली,देसाई गल्ली,वागले गल्ली,अर्बन बॅक,निंगापूर गल्ली, मुस्लिम निंगापूर गल्ली,नागलिंग नगर, मिशन कंपाऊड,मुरगोड प्लाॅट,बी एस एन एस आँफिस,दुर्गा नगर,भाग्यलक्ष्मी लेआउट,पोलिस ट्रेनिंग सेंटर,स्टेशन रोड,रेल्वे स्टेशन , ओल्ड विद्यानगर, शाहुनगर,बेळगाव गोवा रोड ते बस स्टॅड,बाहेर गल्ली,आश्रय काॅलनी,विद्यानगर,मयेकरनगर,मांगरीष नगर,तसेच रूमेवाडी क्राॅस आदी भागात वीज पुरवठा खंडीत राहणार आहे.तरी शहरातील नागरीकानी दखल घेऊन, सहकार्य करावे. असे आवाहन खानापूर हेस्काॅम खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.