खानापूर शहरातील पारिश्वाड क्राॅस ते जांबोटी क्राॅस या परिसरातुन शुक्रवारी दि.१३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास
मराठी मुलांची शाळा बरगाव, या शाळेशी संबंधित असलेली कागदपत्रे, बँक पासबुक्स, अक्षरदासोह रजिस्टर , शाळेचा सिलआणि इतर कागदपत्रे असलेली काळ्या रंगाची बॅग हरवलेली आहे.
तेव्हा कुणाला सापडल्यास त्वरित खालील मोबाईल नंबर वर संपर्क करा.
संपर्क 9945730214.