! गेल्या 20 वर्षापासूनचा अनुभव !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील बेळगाव खानापूर रोडवरील लोकमान्य भवन समोर माकावी पेट्रोल पंप च्या बाजूला पाटील रसवंती गृह गेल्या वीस वर्षापासून लोकांच्या पसंती नुसार रसवंती गृह सुरू करण्यात आला आहे.
भंडरगाळी ( ता. खानापूर) येथील शेतकरी विलास नाना पाटील यांनी खानापूर शहरात गेल्या वीस वर्षांपासून रसवंती गृह सुरू करून लोकांच्या आवडीचा चांगल्या दर्जाचा उसाचा रस व अलीपाक देण्याचा व्यवसाय करत असतात.
#पाटील रसवंती गृह लोकमान्य भवन समोर!
सध्या पाटील रसवंती ग्रह हे बेळगाव खानापूर रोडवरील लोकमान्य भवन समोर व माकावी पेट्रोल पंपाच्या बाजूला चालू आहे. सध्या पाटील रसवंती गृह येथे चांगल्या दर्जाचा उसाचा रस व अलीपाक आधी ग्राहकांना देण्याची सोय करण्यात आली आहे. एक वेळ अवश्य भेट देऊन उसाच्या रसाचा स्वाद व अलीपाकाचा स्वाद चाकून पाहावा.
असे पाटील रसवंती गृह मालक विलास नाना पाटील यांनी आव्हान केले आहे.
यावेळी काँग्रेस नेते ईश्वर बोबाटे यांनी याचा स्वाद घेतला आहे .
त्याबद्दल त्यांनी बोलताना सांगितले की पाटील रसवंती गृह येथून मिळणारा उसाचा रस व अलीपाक त्याचा स्वाद वेगळाच आहे. एक वेळ भेट देऊन सर्वांनी याचा स्वाद घ्यावा .असे सांगितले.
