#विविध मान्यवरांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळा मुडेवाडी येथे सरकारी अनुदानातून विवेक योजनेंतर्गत नवीन दोन वर्ग खोल्या बांधण्यात आल्या. तसेच ग्राम पंचायती मार्फत शाळेची उर्वरित संरक्षण भींत व संरक्षण भिंतीला कलर व नवीन गेट तसेच शाळेचा नाम फलक यांचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लुमाण्णा अल्लोळकर मा. एस डी एम सी अध्यक्ष होते. उद्घाटन विठ्ठल सोमाण्णा हलगेकर लोकप्रिय आमदार खानापूर यांचे नेतृत्व म्हणून सदानंद मारुती पाटील एम डी लैला शुगर खानापूर खानापूर तालुका शिक्षणाधिकारी पी रामप्पा, क्षेत्र समन्वय अधिकारी ए आर.अंबगी सर ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती जिजा तुकाराम अल्लोळकर, श्रीमती रेष्मा पानिवाले पी.डि.ओ.मॅडम ग्राम पंचायत हलकर्णी , रवी मादार ग्राम पंचायत सदस्य हलकर्णी , सौ.उज्वल्ला भैरु कुंभार ग्राम पंचायत सदस्या हलकर्णी , निखील सोज सेक्रेटरी ग्राम पंचायत हलकर्णी,. एस.एन.कम्मार सर बी.ई.आर.टी.श्री नाईक सर, सौ रुपाली पवार सी.आर.पी.,.परशराम पुंडलिक चौगुले अध्यक्ष, उपाध्यक्षा सदस्य व सदस्या एस डी एम सी सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळा मुडेवाडी.तसेच पंच कमिटी मुडेवाडी, शिक्षण प्रेमी,श्री एम. व्ही.कुंभार चेअरमन. खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी.,.बबन पाटील मुख्याध्यापक एम एच पी एस हत्तरगुंजी,
.ए.आर.भोसले.मुख्या.एम एच पी एस रामगुरवाडी, बेलगामी सर मुख्याध्यापक एम एच पी एस हलकर्णी . मारुती कुगजी मुख्याध्यापक डुक्करवाडी,रनधिवे मुख्याध्यापक शिवाजी नगर श्रीमती जयश्री मुरगोड मुख्याध्यापिका हरसनवाडी ,सौ.काटगाळकर मॅडम मुख्याध्यापिका बाचोळी,सौ आर एम पाटील मॅडम,सौ ए.एस.होतगीमठ मॅडम तसेच माजी विद्यार्थी, पालक,व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन .एम.व्ही.चोर्लेकर मुख्याध्यापक एम एल पी एस मुडेवाडी व आभार .पी.जी.हिरेमठ सर यानी मानले.
